वाटत हे माझ जगच नाही इथल काही माझ नाही,
ना आपलेपणाचा ओलावा ना रागाचा कांगावा,
desk वर यायचं, नेहमीसारखा बसायचं,
ना कोणाचा hi, ना कोणाचा Bye..
दिवसभर नुसत Outlook Open करायचं,
तेच तेच Mail बघुन कंटाळून जायचं,
सगळ्या फक्त Formalities,
इथ कोणी कोणाच नसत,
हे Software च सगळ जगच फसवं वाटत,
काय काय स्वप्न होती सगळी हरपली
स्वप्नातली हि दुनिया आता वेगळीच भासली,
पैशासाठी फक्त Software industry आसते का?
आणि ह्याचसाठी मी इथ आले होते का?
हेच प्रश्न घेवून दररोज PC समोर बसायचं,
पाहू ह्याच उत्तर कधी मला मिळायचं