नेहमी अस वाटायचं ....
नेहमी अस वाटायचं खूप-खूप उडाव,
आकाशात भरारी घेताना,जमिनीला बघावं
सगळ्या स्वप्नांना झोपेतून जागवावं,
आकाशातील तार्यांना प्रेमानं बिलगाव
प्रत्यक्षात मात्र हेच स्वप्न ठराव,
उडता उडता जस धपकन जमीनीवर पडाव....
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment