Thursday, June 4, 2009

चारोळ्या

सप्तरंगांच्या इन्द्रधनूतुन
एक प्रेमाच मोरपीस फुलावा
तस माझ्या आयुष्यात
तुझ हळुवार येन व्हावं ,

डोळे आसले जरी प्रेमाच प्रतिक,
पण प्रत्येक वेळी मन वाचता येत आस नाही
मनाला जे सांगायचं आसत,
ते प्रत्येक वेळी डोळे बोलतीलच आस नाही

तो येईल माझ्यासाठी,
माझ्या प्रत्येक स्वप्नांसाठी,
होतील आमच्या गाठीभेठी,
अशाच कुठेतरी समुद्राकाठी.

मी त्याला पाहिलं
माझ्या प्रत्येक स्वप्नात,
पण नेहमी आस वाटत
फक्त तोच असेल माझ्या जीवनात

3 comments:

Satya said...

Kya bat hai....
Chhan jamun aalyat.... :)

Tula asach koni tuzy sagalya ichha purna karanara chhansa mulaga milo hi prarthana...

Unknown said...

kavita khup chhan ahe...

Unknown said...

hey ashu.....sahi hai !!!!